विचार करा आणि श्रीमंत व्हा
थिंक अंड ग्रोव रिच
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 199 R 149 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
या पुस्तकात पैसा मिळविण्याची अशी रहस्य दडलेली आहेत जी तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील.
'विचार करा आणि श्रीमंत व्हा' हे पुस्तक लेखकाच्या 'लॉ ऑफ सक्सेस' या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत आहे आणि यात अमाप संपदाधारी प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या यशस्वितेचं रहस्य उलगडून दाखविलं गेलं आहे.
यशस्वितेचा 'ऍण्ड्रयू कारनेजी फार्मुला' या पुस्तकामागील खरी प्रेरणा आहे. कारनेजी यांनी ज्या युवकांना हे रहस्य शिकवलं ते सगळेजण श्रीमंत झाले आणि याप्रमाणे कारनेजी यांनी आपल्या फॉर्म्युल्याची शक्ती सिद्ध करुन दाखवली.
हे पुस्तक आपल्याला ते रहस्य तर शिकवेलंच पण त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अन्य महान लोकांची रहस्यही उलगडून शिकवेल. हे पुस्तक आपल्याला फक्त काय करायचं आहे एवढंच न सांगता ते कसं करायचं ते देखील शिकवेल. जर आपण यात वर्णन केलेली मूलभूत तंत्र शिकाल व त्यांची अंमलबजावणी पण कराल तर आपण खर्‍या आणि दीर्घकालीन यशस्वितेच्या रहस्याचे अनुकरण करण्यात निष्णात व्हाल. आणि मग जीवनात आपण जे इच्छिता ते सर्वकाही आपल्याला मिळू शकेल.
Book Review
Write a review

Aditya Patil
09 May 2021 05 30 AM

Book reading
Mitali
04 May 2021 05 30 AM

Napoleon Hill's mysterious thoughts for growth is all time valuable for everyone who want to rich. Very nice book,but try (need) to improve marathi translation(anuvaad) language .
rupesh
23/08/2016

very nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat