BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

लघुग्रंथत्रयी
Pages: 48
Weight: 66 Gm
Binding: Paperback
Share This Link:
http://www.bookganga.com/R/2A2N4

Available Immediately

 
Hard Copy Price: R 25 / $ 0.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
सदगुरु श्रीमाऊलींचे अवीट गोडीचे सर्वांच्या परिचयाचे साहित्य म्हणजे ‘भावार्थदीपिका’ (श्रीज्ञानेश्वरी), ‘अनुभवामृत’, ‘चांगदेव पासष्टी' आणि अनेक स्फुट अभंग. या सर्व ग्रंथकार्यातून त्यांनी ज्ञान, उपासना आणि भक्ती यांचा अतिशय सुंदर मेळ घातलेला आहे. शांकर-अद्वैत-सिद्धांताला धक्का न लावता ज्ञानोत्तर भक्तितत्त्व सांगणे; हे अवघड कार्य त्यांनी लीलया संपन्न करून दाखविलेले आहे.
‘वाङ्मय इतिहास आणि भाषा’ संशोधकांना आणखीही चाळीस-पंचेचाळीस छोटी प्रकरणे, ग्रंथ, माऊलींचे म्हणून सांगितले जाणारे असे; आढळून आले आहेत. पण यातील काही ग्रंथ मात्र खरोखरीच उत्तमतत्त्व-रहस्ये प्रकट करणारे आहेत.
या ग्रंथांचा शेवटी, माऊलींचीच मुद्रा आढळते. पण हे ग्रंथ त्यांचेच आहेत की काय? यावर अनेक वाद आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address