Summary of the Book
'फुलांच्या अगदी गाभ्यात जाण्याचा प्रयत्न करतां काम नये. तिथं एक नुसती पोकळी असणार आणि ती तशी राहणं यांतच त्या फुलांचं सौभाग्य आहे. 'हा इशारा जसा रसिकाला, तसाच तो फूलालाहि समजायला पाहिजे. फुल, त्या फुलांचं विश्व्, हें सगळं ज्याच्या हृदयांत नटून उभं आहे त्याच्यासाठीच ही अनामिक पोकळी आहे.