अर्थात (Paperback)
अर्थशास्त्राचा इतिहास , सिद्धांत आणि चरित्र यांची रंजक सफर
Not in Stock

 
Hard Copy Price: 15% OFF
R 325 R 276 / $ 3.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगणारं लेखक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.

अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडतं. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी आहे. मराठीत अशा पद्धतीचे पुस्तक विरळाच.
Book Review
Write a review

Ajay Ashok Patthe
24/04/2021

Can you send a pdf of a book's
Vaibhav Rajam
16/06/2016

पुस्तकाची प्रस्तावना वाचून असा आभास होतो कि , "आयुष्यातील प्रत्येक समस्यांची उत्तरे अर्थशास्त्रात दडली आहेत " . आणि एकाअर्थी ते बरोबर आहे ! माझ्यासारखे जे विद्यार्थी वाणिज्य शाखेतील नाहीत त्यांना हे पुस्तक वाचून नक्कीच वाटेल कि , एका रोचक विषयाला आपण मुकलो आहोत . दुरून boring वाटणारा हा विषय इतक्या सोप्पा आणि सरळ करून लेखकाने मांडलाय ! hats off to Achut sir !!!
Sanket Kamble
22/11/2014

Khup Chahan book.
yogeshpatil4555
07 Dec 2013 05 30 AM

Nice..... I like it
Manat
03 Aug 2013 05 30 AM

Fantastic book
Manisha
21/09/2012

Nice collection
Atul Deshpande
08 Nov 2012 05 30 AM

Very simple to understand.
dattatraya nevgi
19/04/2012

Exactly matching with below description अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर-
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat