Summary of the Book
या पुस्तकात काय वाचाल?
पृथ्वीचा जन्म, पृथ्वीचा विकास, वर्तमान भूखंडांचा विकास, जीवनाचा विकास, मानवाची उत्क्रांती, पृथ्वीची रचना, पृथ्वीचा आकार, अक्षांश, रेखांश आणि महत्वाची वृत्ते, पृथ्वीचे भ्रमण आणि परिवलन, खडक, खनिज, महासागर, भरती ओहोटी, वातावरण, हवामान आणि जलवायूमान, मेघ, पृथ्वी नावाचा चुंबक, ज्वालामुखी, भूकंप, पर्यावरण.