रथचक्र
Currently unavailable

 
Hard Copy Price: 10% OFF
R 400 R 360 / $ 4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
रथचक्र ही आपली सर्वात यशस्वी कादंबरी आहे, असे स्वतः लेखक श्री. ना. पेंडसे सांगतात. त्यावरूनचं लेखनाची थोरवी समजते. पेंडसे यांनी ही कादंबरी एका वेगळ्या तंत्राने हाताळली आहे. मराठी कादंबरीच्या विकासाने १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या 'रथचक्र'ने एक नाव टप्पा गाठला असल्याचे प्रशंसा समिक्षकांकडून त्यावेळी करण्यात आली होती.

यातील कृष्णाबाई सारखी काही पात्रे वास्तवातून आली आहेत. नायिकेच्या नियतीशी चाललेला मुकाबला हे कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाच भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाचं भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीची मूळ कल्पना होती, असे पेंडसे यांनी नमूद केले आहे.
Book Review
Write a review

Aniruddha Shirodkar
13/08/2016

छान आहे . मला एंड फारसा आवडला नाही . रथचक्र साहित्य म्हणून गारंबीचा बापूपेक्षा सरस आहे ... भाषा , लेखनशैली वगैरेबाबत पण गारंबीचा बापूच माझी अधिक आवडती आहे .
Supriya Ghude
14/11/2015

आपल्या पोटच्या मुलांनी शिकावं, त्यांना समाजात मानाने जगता यावं; यासाठीच केवळ आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या 'आई' ची ही कहाणी. संन्यासी नवरा, त्रासदायक दीर - जावा या सगळ्या कचाट्यातून एकटी बाहेर पडून ती मुलाला शिक्षण देते परंतु खस्ता खाऊनही आयुष्याच्या शेवटी आत्महत्येशिवाय तिचाकडे कोणताच पर्याय उरत नाही. कादंबरी ही नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करते हे माहित असूनसुद्धा चित्रपटाप्रमाणे HAPPY ENDING ची सवय लागलेल्या मनाला 'रथचक्र' चा शेवट चटका लावून जातो. 'गारंबीच्या बापू'स तोडीस तोड कादंबरी म्हणता येईल.
Vishal S. Mathpati
04 Feb 2011 05 30 AM

I like the Novel. In this novel story is as same as my family.
सुमंत क्षीरसागर
29/10/2010

श्री ना पेंडसेंच सर्वात सुंदर पुस्तक आहे हे!!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat