आधुनिक द्राक्ष लागवड
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 80 R 60 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या प्रयोगप्रेमी द्राक्ष बागायतदारांनी व छांदिष्ट प्रयोगवीरांनी गेल्या पंचवीस वर्षात केलेल्या नानाविध प्रयोगांच्या निष्कर्षांवर आधारित अशी ही प्रयोग-माहिती-पुस्तिका आहे. आतापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे अभ्यासवर्गातून या विषयावर उहापोह आणि विस्तार होत आला आहे. एखादा नवा विषय शिकण्यासाठी अशा अभ्यासवर्गातून बैठक मारून रोज चार-पाच तास विषयाचे विवरण, मर्मग्रहण, टाचणे-टिपणे घेत बसावे लागते.

मात्र या सुनियोजित ग्रंथातील मजकुराच्या, आकृत्यांच्या, चौकटींच्या विवरणाच्या आधारे द्राक्ष-लागवडीच्या नव्या पद्धतींविषयी अभ्यासूंना प्रत्यक्ष प्रयोग करता येतील आणि उत्पादनात प्रचंड वाढ घडवून आणता येईल, अशी आम्हास खात्री वाटते.

प्रा. श्री. अ. दाभोळकर हे उपक्रमशील 'शेतकरी' आहेत. त्यांचा असे उपक्रम करणार्‍यांचाच एक 'प्रयोग' परिवारच आहे. हा परिवार जे काही (आणि काही ना काही) करीत असतो त्यातच 'द्राक्ष'ही येतात. द्राक्षे अधिकाधिक चांगली कशी यावीत, ती हातची कशी जाऊ नयेत म्हणून ह्या परिवाराने जे काही केले आहे.

त्यातूनच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे असे काही करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा सारा अनुभव असा मांडला गेला आहे की ह्या मजकुराच्या, आकृत्यांच्या, चौकटींच्या, वितरणाच्या आधारे द्राक्ष लागवडीच्या नव्या पद्धतींविषयी अभ्यासूंना प्रत्यक्ष प्रयोग करता येऊन आपल्या उत्पादनाची वाढ त्यांना वाढवता येईल. काही नमुना अभ्यासपत्रकांसह ह्या लेखनाचा अभ्यास कसा करता ह्याचेही मार्गदर्शन पुस्तका अखेरीस करण्यात आले आहे.
Book Review
Write a review

Rajesh Chaudhari
29/03/2016

Mala he booke havi ahe
pavan
04 Jan 2015 05 30 AM

hi
sambhaji jarande
01 Apr 2013 05 30 AM

very nice website and ebookganga
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat