Summary of the Book
कवी प्रवीण दवणे यांच्या 'दशपदी' या काव्यप्रकारातील हे काव्यलेखन आहे. रसिकांशी गुजगोष्टी कराव्यात इतकी या दशपदींमध्ये आपुलकी आली आहे. दशपदी प्रकारात लिहायचे म्हणून येण्याची शक्यता असलेला तांत्रिकपणाही यात आलेला नाही. या दशपदी वाचताना संवेदनशील मनाच्या अनेक भावनावस्थांचा प्रत्यय येतो.