Summary of the Book
आज दूरदर्शनरील विविध वाहिन्या आणि खासगी रेडिओ चॅनेल्सच्या गर्दीत आकाशवाणीची लोकप्रियता किंचितशी कमी झाली आहे. पण ज्या काळात केवळ आकाशवाणी एवढेच श्राव्य माध्यम उपलब्ध होते त्या काळात बढे यांनी काम केले आहे. त्याच्या या पुस्तकाने तो इतिहास अगदी ताजा होतो. नव्या पिढीला तर वेगळ्या जगात गेल्याचा भास होईल.