Summary of the Book
रांगोळीतील प्रत्येक रंग जसा स्वतःचं वेगळं अस्तित्त्व दाखवत असतो, तशा ओघवत्या शैलीतील वेगवेगळ्या विषयांवरच्या १३ वाचनीय कथांचा संग्रह.(द्वितीय आ.) शासनमान्य ग्रंथालयांसाठी शिफारस केलेले पुस्तक.
१) राज्यस्तरीय केशर वाडमय पुरस्कार, व २) साहित्य सभा, नागपूरचा ग्रंथोदय पुरस्कार प्राप्त कथासंग्रह.