Home
>
Books
>
माहितीपर
>
Mi Nagarsevika 50 Takke Arakshanache Fakt Nimitt Sarvach Umedvaransathi Upayukt - मी नगरसेविका ५० टक्के आरक्षणाचे फक्त निमित्त सर्वच उमेदवारांसाठी उपयुक्त
मी नगरसेविका
५० टक्के आरक्षणाचे फक्त निमित्त सर्वच उमेदवारांसाठी उपयुक्त
Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू झाले. महिलांना नगरसेविका होण्याची संधी मिळाली. नव्याने नगरसेविका होणार्या महिलांना आपले अधिकार काय आहेत ते कळावे म्हणून "भारतीय स्त्री-शक्ती' या संस्थेने कार्यशाळा घेतल्या. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. तीन भागांत या पुस्तकाची रचना करण्यात आली. शुभदा चौकर, नयना सहस्रबुद्धे, वर्षा पवार-तावडे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. नव्याने नगरसेविका झालेल्या महिलांना हे पुस्तक उपयुक्त ठरावे.