BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

८०० पाककृती
Pages: 277
Weight: 288 Gm
Binding: Paperback
Share This Link:
http://www.bookganga.com/R/5H3B0

Available Immediately

 
Hard Copy Price: R 200 R 180 / $ 2.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
तुमच्या हाताशी वेळ असो वा नसो, तुमच्या हाताला चव असो वा नसो; पण वेगवेगळे पदार्थ करायला तुमचे हात शिवशिवत असतील, तर हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे. कमला पवार यांनी या पुस्तकात तब्बल ८०० पदार्थांच्याकृती दिल्या आहेत. भाताच्या विविध प्रकारांनी हा खजिना दिसायला लागतो. मग कढी, आमटी, भाज्या, उसळी असे रोजच्या जेवणातील पदार्थ भेटतात.

पोळ्या, भाकरी, मधल्या वेळच्या खाण्याचे पदार्थ, चटण्या, मिरच्यांचे प्रकार, मसाले, रायती, कोशिंबीर, लोणची, गोड पदार्थांच्या कृती दिल्या आहेत. मांसाहारी पदार्थांमध्ये मटण, खिम्याचे प्रकार, माशाचे प्रकार, अंड्याचे प्रकार, चिकन, झिंगे आदी पाककृती समजतात. याशिवाय गुजराथी, राजस्थानी, सिंधी, पारशी बंगली, पंजाबी पदार्थ, उपवासाचे पदार्थ आदींच्या कृतीही समाविष्ट केल्या आहेत.
Book Review
Write a review

sanjivani patil - jaysingpur
12/09/2014

गृहिणी साठी अत्यंत उपयोगी पुस्तक आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address