Summary of the Book
प्राचीन आणि आकर्षक,मनमोहक अशा जपानी पद्धतीचे पेपर-फोल्डीन्ग्चे तंत्र म्हणजे ओरिगामी !
या मालिकेमध्ये अनेक मजेदार ओरिगामी कलाकृती रंगीत चित्रांसाहित सहज समजतील अशा प्रक्रियेने टप्प्याटप्प्याने समजावून सांगण्यात आल्या आहेत.
खरी गंमत खरी मजा लुटा !