Summary of the Book
हे अक्कलकोट स्वामींचे रसाळ चरित्र आहे. श्री गुरुंच्या अनेक भक्तांना आलेले अनुभव, त्यांच्यावर झालेली स्वामींची कृपा, भक्तांना मिळालेले ज्ञान, अनेकांवर आलेली संकटे कशी निवारण झाली ह्याचे मनोज्ञ वर्णन या चरित्रात आहे. या ग्रंथाची २२वी आवृत्ती आहे.