Summary of the Book
डाऊन्स सिंड्रोम असलेला मोठा मुलगा, धाकटा नॉर्मल मुलगा व एक मतिमंद वृध्द दीर यांना समजून-सांभाळुन घेताना एका डॉक्टर आईची जी घालमेल कुतरओढ झाली, तिला जे प्रचंड शिकायला मिळालं त्या आव्हानात्मक अनुभवांचं प्रामाणिक चित्रण या पुस्तकात केलेलं आहे.