०५) द युनिक नोटबुक - अंकगणित आणि बीजगणित
मुलभूत संकल्पना आणि क्षमता
Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 195 R 175 / $ 2.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
कोणासाठी उपयोगी ?

• 8वी, 9वी व 10वी [सर्व बोर्ड व सर्व मिडियमसाठी]
• 17No. फॅार्म भरून SSC करणारे.
• 11 वी, 12 वी सायन्स करू इच्छीणारे.
• Diploma[DE] & BEचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी.
• स्कॉलरशिप, ऑलिंपियाड यासारख्या स्पर्धा-परिक्षांसाठी.
• क्लासेस, घरगुती क्लासेस घेणाऱ्यांसाठी फारच उपयुक्त.
• जागरूक पालक स्वतःही ह्या पुस्तकाचा वापर करून मुलांचा गणिताचा अभ्यास घेऊ शकतात.

काय आहे ह्या पुस्तकात ?
• गणितातील सर्व संकल्पना.
• अंकगणित आणि बीजगणिताचे सर्व मुलभूत – [पूर्णांक,दशांशअपूर्णांक, अपूर्णांक यांच्यावर बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या चारही क्रिया   एकाच वेळी केल्याने चिन्हांचा घोळ पूर्णपणे नाहीसा होतो.]
• आवश्यक मुलभूत संकल्पना :

    गणनक्रिया [Calculations] - विभाज्येतेच्या कसोट्या, घातांक,
    BODMAS Rule.
    मुलभूत बैजिक क्रिया – बेरीज, वजाबाकी, गुणाकार(कंसाचा), भागाकार.
    अवयव पाडा.
    परिमेय बैजिक मुलभूत क्रिया
    किंमती ठेवा, किंमती शोधा.
    समीकरण [एकरेषीय, एकसामायिक, वर्गसमीकरण]
    सूत्रां सामोरे जा.
    आलेख
    शाब्दिक उदाहरणे
    त्रिकोणमिती
    संख्यांचे विश्व

• एवढेच मुलांना शिकवा. कशाला हवा नुसताच फापट पसारा !!!!
• ह्याच्यापलीकडे ११वी, १२वी, डिप्लोमाचेही गणित जात नाही.
• 100 तासात तुम्ही गणितावर प्रभुत्व मिळवाल !!!

वैशिष्टे :-
• ‘विद्यार्थ्यांसाठी गणित शिकणे’ आणि ‘शिक्षकांसाठी गणित शिकवणे’ सोपे झाले.
• तुम्ही कमीत कमी वेळात तुमचा नेहमीचा अभ्यास सांभाळून गणिताची पाचवी पासून उजळणी करून शकता.
• उत्तम रंगसंगतीमुळे संकल्पना समजायला / समजून सांगायला सोप्या.
• सोडवायला तिथेच जागा त्यामुळे वेगळ्या वहीची गरज नाही.
• विद्यार्थी स्वतः चा शिक्षक बनतो.

...............
असे हे बहु-उपयोगी पुस्तक आपल्या प्रियजणांना जरूर भेट द्या. व कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहा.
..............
Book Review
Write a review

Sadashiv Waghmare
15/06/2022

i can Read
Navnath Jagtap
25/08/2015

Best Book for student
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat