Home
>
Books
>
आरोग्यविषयक
>
Heart Attack V Paralysisvar Sharp Suved Sanyukt Upchar Paddhati Atyant Prabhavi, Sopi V Sutsutit - हार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती अत्यंत प्रभावी, सोपी व सुटसुटीत
हार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती
Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
हृदयविकार जडल्यानंतर बायपास, अँजिओप्लास्टी यांसारखी अत्याधुनिक उपचारपद्धती खर्चिक तर असतेच शिवाय त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणूनच वैद्यकीय ज्ञानाचा सर्व शाखा पर्यायी उपचार या सर्वांची सांगड घालत डॉ. विनोद मराठे यांची 'शार्प सुवेद ' उपचारपद्धती शोधली.
याची माहिती डॉ. मराठे वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर यांनी हार्ट अॅटॅक व पॅरालीसीसवर शार्प सुवेद संयुक्त उपचार पद्धती' या पुस्तकातून दिली आहे. शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य, त्यासंबंधीचे आजार, तपासण्या, हृदयाची रचना व कार्य, हार्ट अॅटॅक म्हणजे नेमके काय, तो का येतो,
जागतिक पातळीवर त्याचा धोका, आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हृद्यविकाराची माहिती, संबधित तपासण्या, त्या का व कशासाठी करतात, कोलेस्टेरोलचे महत्व, अन्य आजार, स्थूलता व हृदयविकार अशी सर्व माहिती देऊन 'शार्प सुवेद' नुसार उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे पॅरालेसीस, डीप व्हेन थ्रॉबोसीस या विकारांची चर्चा करून उपचारपद्धती सुचविली