Summary of the Book
मराठी साहित्य जगतात खळबळजनक ठरलेले प्रा. रेगे यांचे लेखन व त्यावरील वाद-प्रतिवादांसह यथामूळ स्वरूपातील ग्रंथ. मराठी ज्ञान-विचार-क्षेत्रात उच्च व इष्ठ गुणवत्ता जपण्याची व सुमार लेखनाला वेळीच हटकण्याची ताकद असलेला ग्रंथ. नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो अशा दिग्वज दैवतांच्या विचारांचा सप्रमाण खरपूस समाचार घेणारा अभ्यासग्रंथ. प्रत्येक एम. ए. मराठीच्या विध्यार्थी व प्रत्येक प्राध्यापक=शिक्षकाने क मराठी लेखकांनी आवर्जून वाचवा, अभ्यासावा, आयुष्यभर संग्रह ठेवावा असा ग्रंथ.