फिरस्ते
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
दुर्गम भागात केलेल्या सफरीवर आधारित अभिषेक कुंभार यांनी लिहिलेल्या ही कादंबरी आहे. प्रसाद, समीर, सूरज, भूषण, पंकज, योगेश, युवराज आणि अभिषेक हे आठ तरुण लडाखला जायचं नक्की करतात. त्यांच्या वाटेत अनेक अडचणी येतात. सह्याद्रीत हिंडलेल्या या मुलांना हिमालयाचे सौंदर्य जसे अनुभवायला मिळते, तशीच येथील भाषा, दऱ्याखोऱ्यात, अवघड रस्ते, खाणे यांची ओळख होते.

सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील माणसे आणि त्यांची संस्कृती समजते. 'जगायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. तसे अजूनही बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत,' असे म्हणताना 'आयुष्याचा प्रवास वसूल जागा,' या भूमिकेतून केलेले हे लेखन आहे. या तरुणांच्या बेधडक आयुष्यासारखेच लेखनाची भाषा ही बेधडक आहे. या तरुणांच्या जगात सुरू असलेली खळबळ आणि मनोव्यापार त्यातून समोर येतो.
Book Review
Write a review

Abhijeet Dhumal
25/07/2018

फिरस्ते वाचायला सुरवात केली की चालू होणारा ६५०० किमी . चा प्रवास वाचन संपेपर्यंत जणू , आपणच त्या प्रवासाचा एक भाग आहोत अशी अनुभुति देणारं ,अखंड प्रवास लीलया आपलसं करणारं ,अनेक उत्साहित जीवांना फिरायला भाग पाडणारं आणि जणू त्याचसाठी रेखाटलेल अस ,ज़िंदा दिल लिखाण !.......
Deepak
05 Mar 2018 05 30 AM

खूपच भारी लिहिलंय अभिदादा.. कमी किमतीत, घरबसल्या लेह-लडाख फिरवून आणलत. मीही तुमच्यातलाच एक असा वाटलं पुस्तक वाचताना.. मस्त जुळून आलाय सगळं एकदम. प्रवासवर्णने ,प्रसंग, निसर्गाचे जसेच्या तसे चित्रण आणि दोस्तीच्या दुनियादारीतले न संपणारे अतरंगी किस्से यांनी खूप मज्जा आणली.Hats off.. असाच लिहीत राहा #शब्दसम्राट
uma jagdish
02 Aug 2018 05 30 AM

हसत खेळत होणाऱ्या प्रवासाला दिलेली इतिहासाची जोड. एकदम सुरेख जमलय सगळं
AAkash gawade
02 Jul 2018 05 30 AM

प्रवास हा फक्त आणि फक्त जिवलग मित्रांसोबत करावा याचीच अनुभूती या पुस्तकातून सादर केली आहे ,खरोखरच वाख्यण्याजोगेच असा हा प्रवास आणि तो मित्र परिवार👌👌
Amey Ghadge
02 Apr 2018 05 30 AM

अप्रतिम पर्यटन अनुभव आणि सोबतच इतिहासाचा तडका. एकदा तरी पुस्तक वाचावे अशे सुंदर लेखन. सुरेख अभिषेक (शब्दसम्राट)
Kirti
02 Mar 2018 05 30 AM

Book Milale, Ananda Jahala, Ya pustkaat Rekhatalela Journey atishay apratim asun pustak vachlyavar aapan swtha tthe aslayacha Feel Yeto
Omkar barawkar
28/01/2018

अप्रतिम पुस्तक आणि एकंदरीत प्रवास
Aditya Gaikwad
28/01/2018

अभी शेठ..... खूप खूप छान पध्दतीने ट्रीपचे रूपांतर पुस्तकात लिहले आहे
Bhushan
25/01/2018

अभिषेक कुंभार खरच अप्रतिम झालाय तुझं लिखाण 👌👌👌
Prasad Kanade
25/01/2018

अप्रतिम पुस्तक _/\_
Prasad
25/01/2018

आयुष्यात एकदा तरी लेह लडाख सफ़र जीवलग़ मित्रा सोबत करवी आणि त्या मध्ये येणारे सुखद आणि थरारक अनुभव लेखकाने असे मांडले की प्रत्येक वाचकाला सफ़रीचा अनुभव येईल
sunil
25/01/2018

मनापासून आवडले पुस्तक. ८ जणांच्या प्रवासात मी देखील एक होते असेच वाटत होते. Great
Ketan
25/01/2018

लेह लदाख पर्यटनावर आणि मित्रांसोबत जगलेल्या क्षणांवर सुंदर पुस्तक.. लेखकाने संपूर्ण लेह लदाख घरी बसून दाखवले. धन्यवाद.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat