Summary of the Book
आर्थिक विषयावर सातत्याने लेखन करणाऱ्या विनायक कुलकर्णी यांनी महिला वर्गाला डोक्यासमोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. अत्यंत सोप्या शब्दात अर्थविषयक माहिती देत गृहिणीने संपूर्ण घराचे आर्थिक व्यवस्थापन कसे बघावे याबद्दल सात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
अनेक छोट्या छोट्या बाबीतून पैशाची काळजी कशी घ्यावी, पैसा कसा वाढवावा याची माहिती दिली आहे. स्त्रियांना मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकातील खर्चाला आळा कसा घालाल, जीवनातील पंचसूत्री गणित घराचे पंचप्राण हे लेख विशेष उल्लेखनीय आहेत.