Summary of the Book
अधिकमास म्हणजे नेमके काय? ह्या महिन्यात कोणती कामे करावीत व कोणती टाळावीत? ह्या महिन्यात आपले आचरण कसे ठेवावे? ह्या महिन्यात स्नान, दान, पूजा व व्रते करण्याचे महत्व काय आणि त्यांचा विधी कसा असतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन अधिकमासाचे ज्योतिषशास्त्रीय महत्व व धर्मशास्त्रीय महात्म्य ह्यांची उकल करणारा एकमेव ग्रंथ.