Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला... सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून जपाननं तिथे आपले हातपाय पसरलेले... परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याचा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सूडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी "आवा मारू' नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार "निवडक भाग्यवंतां'ना घेऊन बोट 28 मार्च 1945 या दिवशी सिंगापूरहून निघाली. परंतु 1 एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!... कुठे गेले हे सारे लोक?... तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी या लोकांचा शोध घेऊ लागली. दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना काळजाचा ठाव घेते. रेई किमुरांनी "आवा मारू' या बोटीच्या घटनेभोवती कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे. उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं!