Summary of the Book
प्रस्तुत कथासंग्रहात हारूकी मुराकामींच्या ‘कुशिरोत उडत्या तबकडय़ा’, ‘लँडस्केप विथ फ्लॅट आयर्न’, ‘देवाच्या सर्व मुलांना नाचता येतं’, ‘थायलंड’, ‘सवरेत्तम मंडूक टोकियोला वाचवतो’ व ‘हनीपाय’ या सहा कथांचा समावेश आहे. या साऱ्या कथा भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आहेत. पण अनेक ठिकाणी या भूकंपाचा थेट संबंध नाही.