Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जर तुमची काही समस्या असेल आणि कोणी काही मदत करू शकत नसेल, तर प्रेश्यस रामोत्स्वे मॅडमकडे जा. बोट्स्वानातल्या एकुलत्या एक आणि उत्कृष्ट लेडिज डिटेक्टिव्ह!!! या कादंबरीची नायिका, मॅडम रामोत्स्वे आफ्रिकन परंपरेत वाढलेली, परंपरागत विचारसरणीची नसेलही; पण मृदुता, धूर्तपणा, अंत:प्रेरणा या तिच्या जमेच्या बाजू आहेत... तिला उत्कृष्ट मित्र-मौत्रिणी लाभलेले आहेत. पदोपदी धोका असणा-या रहस्यांचा ती जेव्हा माग काढत निघेल, तेव्हा तेच तिला साथ देणार आहेत.
I thoroughly enjoyed the book. I have been out of touch reading marathi for quite a while, but it was easy to get back to reading marathi, the story was good. I particularly like the authors style of writing.