Summary of the Book
सदाचाराच्या चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्य व गृहस्थ ही जीवनाची कला, तर वानप्रस्थ व संन्यास ही मरणाची कला किंवा मृत्यूची ओळख. आपली संसारिक जबाबदारी पुढील पिढीच्या हाती सुपूर्द करणं म्हणजे जीवनाची कला, आणि मृत्यू यायचा झाल्यास त्याचा हसर्या चेहर्यानं स्वीकार करणं ही मरणाची कला. सर्वसाधारणपणे, चांगलं मरण हे चांगल्या जीवनानंतर येतं असं म्हणता येईल.