Summary of the Book
‘राशीचक्र’ कार म्हणून सर्वाना परिचित असलेले श्री शरद उपाध्ये हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पुजाऱ्यांचे उपाध्ये असून ‘श्री लक्ष्मी नृसिंह ट्रस्ट’ चे संस्थापक व मुख्य विश्वस्त आहेत. नृसिंहवाडी येथे भाविकांसाठी त्यांनी १९९१ साली ‘वेदभवन’ हि वस्तू बांधली. जगभरातून भक्तमंडळी आपापल्या साधना करण्यासाठी तसेच लग्न, मुंजी, कुळोपचार, यज्ञयाग, रुद्रावर्तन करण्यासाठी येथे येतात. अत्यंत प्रशस्त अशा या वास्तूमध्ये सर्व शहरी सुविधा तसेच २४ तास पाणी, स्वच्छता, पावित्र्य, प्रशस्त हॉल त्याच बरोबर कौटुंबिक, जिव्हाळ्याचे वातावरण आणि वास्तुमधील मंगल देवी लहरी भक्तांना आनद देतात.
या वास्तुमध्ये आजवर अनेक यज्ञयागादी धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. ही वस्तू आता दुमजली झाली आहे व भक्तांच्या आग्रहास्तव स्वतंत्र वातानुकुलित खोल्या बांधल्या आहेत. या वस्तूच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक जाणिवेतून त्यांनी विविध वैद्यकीय शिबीरे तसेच वह्यावाटप असे उपक्रम केले आहेत.
vaishali padhye
06 Oct 2016 05 30 AM
भक्ती मार्गातल सुंदर पुस्तक आहे. शरद उपाध्ये यांची सर्व बुक्स आध्यात्मिक आहेत.
Sacchin Shahane
25/08/2014
हा ग्रन्थ विनाविलम्ब विकत घ्या ! ज्या दिवशी मनुष्याचा भाग्योदय होतो त्या दिवशी अश्या ग्रन्था विषयी माहिती मिळते...
akshay mangavade
03 Apr 2014 05 30 AM
I want the book ..
Gurujina maza namaskar . Kahretar mazi khup divsachi ichha hoti tumala bhetnyachi mala mahit nahi kadhi ha yog yenar. mi tumala jas aikle teva pasun me tumala maze guru samjat alo ahe mala tumala bhetnaychi tivra icha ahe.
Mala khup anand hoeil . Mala tumcha sampurna pustak bhaktisagar Rashi chakra ani bhavishywer bolu kahi. Ashi pustaka havi ahet . Maza putta pudhil pramane ahe . Anil Shivaji Jadhav ,Vandevi colony, Wadacha stop gosavi vasti
vandevi mandira samor Karvenagar , Pune 411 052 Mobile no . 09923143399
deepak peshette
20/10/2012
guruji, la maza namaskar mala kamrech tras aahe tya sathi me kay kele pahije tesagave
Guruji, Mi Bhakti Sagar yatil kahi shlok vachnyas suruvat keli parantu "shree mahalakshyamyakashtam" ya shlokasathi tumi asa mhatale aahe ki "vitthal matra" ghyavyat mhanje nemak kay? pls mala he savistar kalel ka?
Dear Guruji,
Sharad Upadhey,
Namaskar,
I want to meet you... I Kindly request you to for your vauable time.
Regards
Dilip N. Patil
DNPatil@zadco.ae
sunil
02 Jun 2012 05 30 AM
भक्ती सागर