Summary of the Book
बालगंधर्व यांच्या जीवनावरील रससिध्द कादंबरी.
बालगंधर्वांवर एका वेगळ्या शैलीत भा. द. खेर यांनी 'गंधर्वगाथा' ही कादंबरी लिहिली आहे. बालगंधर्वांच्या आयुष्यातील शंभरावर प्रसंग प्रस्तुत कादंबरीत गुंफलेले आहेत. त्या प्रसंगाचं निवेदन स्वतः बालगंधर्वांनी केले आहे, अशी कादंबरीला साजेशी कल्पना करून ही कादंबरी लिहिली आहे.