Hard Copy Price:
15% OFF R 120R 102
/ $
1.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
प्रत्येक पालकाने वाचावे असे पुस्तक. Parenting is a skill that every parent need to learn हे आपण लक्षात घ्यायला हवे. फक्त मूल जन्माला घालणे म्हणजे पालक बनणे नव्हे. तर त्याचे मानसशास्त्र समजून घेणे, त्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बनवणे, त्याच्या मानसिक गरजा पूर्ण करणे हे पालकांचे कर्तव्य असते. निव्वळ आपले मूल म्हणून मुलांना आपण म्हणू तसेच त्यांनी वागणे ही अपेक्षा चुकीची आहे. त्यांना हुकूम सोडणे, ओरडणे, मारणे हे शिस्त लावणाच्या नावाखाली होणारे चुकीचे प्रकार आहेत. मुलाला समजून घेणे, त्यालाही भावना आहेत, त्याची स्वतःची मते आहेत, हे समजून घेऊन वाढवणे आणि एक चांगली व्यक्ती बनवणे म्हणजे खरे पालकत्व.