Omkar Kulkarni
14/07/2022
every one should read this book
dr.madan jadhav
07 Nov 2017 05 30 AM
Biased book, with lot of potholes, created with pure intentions to villainify the Mahatma & to dethrone him from the hearts of every Indian. महात्म्याला धार्मिक प्रकरणातून खलनायक ठरविण्यासाठी नी भविष्यातील प्रत्येक भारतीय मनातून हद्दपार करणेसाठी केलेला एक कट म्हणजे हे पुस्तक आहे. ज्यांना हे पुस्तक आवडले असेल किंवा ज्यांना वाचायचं असेल, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण यापुस्तकापाठोपाठ य.दि. फडके लिखित 'नथुरामायण' व जगन फडणिस लिखित 'महात्म्याची अखेर' ही पुस्तके जरूर वाचावित. नरहर कुरुंदकर लिखित 'शिवरात्र' व ''जागर' या पुस्तकांमधे केलेली समीक्षा वाचावी. या थोर विभूती/इतिहासकारांनी पुरावे देऊन नथुराम नी गोपाळ गोडसेंना खोडुन काढलंय. आणि त्यांच्या भक्तांना पण...
Dilip Laxmanrao Deshmukh
18/09/2014
सर्व मराठी माणसाने एक वेळ तरी वाचण्यासारखे मराठी पुस्थक
prashant shinde
24/03/2014
nice
vinod a.pingale
24/01/2013
will you plz send me this book for reading.
i had try to purchase it but many time it was not available in many shops