Summary of the Book
एकविसावं शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं आहे, असं आपण म्हणतो. विज्ञानाची निर्मिती मुळात मानवाचं जीवन सुसह्य होण्यासाठी झाली आहे.
या पुस्तकातून विज्ञानाविषयक अनेक संकल्पनांची ओळख होते. त्या समजून घेतल्या तर विज्ञान दुर्बोध न वाटता ते सुबोध वाटू लागते.