Summary of the Book
‘पुढचे पाऊल’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे संकलक असलेल्या राजा ठाकूर यांनी पुढे तेवीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘नवचित्र’ ही संस्था स्थापन केली. मा. विनायक आणि राजा परांजपे यांच्या प्रभावळीतले संकलक दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे चित्रपटचरित्र.