कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे[...]
ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणार्या आणि हादरवून टाकणार्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे, त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मा[...]
अंधश्रद्धा, आंधळा बुद्धिवाद, आत्महत्येस प्रतिबंध, योगसाधना, प्रगती व सुखाचे सोपे मार्ग, अस्पृश्यता विलय, मोहिनीविद्या, राष्ट्रोद्धार उपाय या सार्यांबद्दल अनुभवाधारित प्रबोधन आणि मार्गदर्शन या ग्रंथात[...]
विचार करणार्या असंख्य व्यक्तींना आणीबाणी म्हणजे देशावर आलेले महान संकट आहे याची जाणीव होत गेली, पण त्याविरोधात हजारो आवाज एकत्र उठण्यास थोडा काळ गेला. निवडणूक काळात मात्र त्यास जनतेच्या एल्गाराचे रूप[...]
भाषावार प्रांतरचना झालीच; पण स्त्रीचं प्रांतवार जोखडही किती घट्ट होत गेलं याच्या अनुभवाच्या या कथा. यात आहेत मराठी-कानडी संयुक्त संस्कृती जगताना सहवासातून, भेटलेल्या मित्रमैत्रिणींतून, नात्यागोत्यातून[...]
महर्षीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी लिहिलेल्या अभंगापैकी काही अभंगांवर एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यालाही आता ५० वर्षे होऊन गेली. आमच्याकडे अशा हजारो अभंग लिहिलेल्या वह्या जतन करुन ठेवल्या आह[...]
तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात स[...]
प्रशासकीय सेवेच्या क्षेत्रात स्त्री असो वा पुरुष, कुणीही जेव्हा प्रवेश करू इच्छितो तेव्हा प्रथम या सेवांचे स्वरूप, त्यातली आव्हाने आणि त्यातला कार्यपूर्तीचा आनंद यांची संपूर्ण जाणीव असणे जरूर असते. ती[...]
आदिवासींना असंस्कृत, अडाणी, मागास म्हणण्यापासून, सर्वाधिक सुसंस्कृत, निसर्गप्रेमी, भोळे-भाबडे अशी अनेक परस्परविरोधी विशेषणं लावणारे मतप्रवाह दिसतात. या पार्श्वभूमीवर भारतातल्या आदिवासी जमातींची माहिती[...]
लेखनावरील प्रेमामुळे कॉर्पोरेट कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडणाऱ्या बिग बॉस ची कथा आहे. कॉर्पोरेट क्षेत्र सोडून लेखनासारखं वेगळं क्षेत्र चोखाळणाऱ्या एका धाडसाची ही कथा आहे. या क[...]
जागतिकीकरण, महासत्तांची युद्धखोरी, युद्धांमागचे अर्थकारण, जगात घडणाऱ्या विविध घटनांमागचे सत्ताकारण, विकसित देशांची दादागिरी या साऱयांची मांडणी करणारे लेख.
व्यवस्थापन क्षेत्रातील, आंतरराष्ट्रीय स्ता[...]
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विस्ताराच्या मोठ्या जबाबदार्या त्यांच्यावर टाकल्या गेल्या. ज्या केंद्रातून गैरव्यवहाराच्या, भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतील तेथे भोळे यांना पाठवले जाऊ लागले. भोळे यांनी ही का[...]
आज दूरदर्शनरील विविध वाहिन्या आणि खासगी रेडिओ चॅनेल्सच्या गर्दीत आकाशवाणीची लोकप्रियता किंचितशी कमी झाली आहे. पण ज्या काळात केवळ आकाशवाणी एवढेच श्राव्य माध्यम उपलब्ध होते त्या काळात बढे यांनी काम केले[...]
आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जाग[...]
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथ[...]
अमेरिकेत राहून तिथे आलेल्या अनुभवाचे नेमके विश्लेक्षण करत बाळकृष्ण पडळकर यांनी हे लेखन केले आहे. अमेरिकेतील मराठी माणूस, तिथले कायदे, तेथील शहरे आणि तरुणाई, शेतीभाती आदीबाबत त्यांनी विस्ताराने लिहिले [...]
सन २००० च्या अखेरीस प्रकाशित झालेले हे माझे चवथे पुस्तक. १९८४ पासून मी, कॉलेज मध्ये जाणार्या व नोकरी-व्यवसायाला लागलेल्या तरुण-तरुणींबरोबर, कौंसेलिंगच्या निमित्ताने, त्यांचं जग समजून घेण्यासाठी पुष्क[...]
एकोणीसशे सत्तरचं ते दशक खर्या अर्थानं अदभूत होतं. इतकं की आता अवघी चार दशकं उलटून गेल्यावरही त्या दशकातील प्रत्येक गोष्ट ही स्वप्नवत वाटू लागली आहे. जगभरातच ते दशक युवकांच्या आंदोलनांमुळं गाजलं आणि त[...]
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
प्रस्तावना: विजय तेंडुलकर
आवृत्ती ४ थी
जर्मनीतील तीन तपांचा अनुभव सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे निरुपमा प्रधान-सोनाळकर यांनी. लग्नानंतर जर्मनीला गेलेल्या निरुपमा प्रधान यांनी तेथे 35 वर्षांच्या कालावधीत अनेकांच्या भेटी घेतल्या. अनेक शहरांन[...]
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३६ वर्षे प्रामाणिक, निरपेक्ष, सामाजिक हितैषी नोकरी करत असताना आलेले अनुभव!
शासनमान्य ग्रंथालयांसाठी शिफारस केलेले पुस्तक.
एअर कमांडर रमेश बेनेगल यांनी आझाद हिंद सेनेसमवेत काम केले आहे. 1941 ते 1945 या कालावधीतील थरारक युद्धकथा यामध्ये आहेत. आझाद हिंद फौजेतील सहभागानंतर त्यांना युद्धकैदीही व्हावे लागले. त्यानंतर त्यांना भ[...]
निवृत्त सुभेदार मेजर अशोकराव काशीद यांनी अर्थक्षेत्र हा त्यांचा विषय नसतानाही निवृत्तीनंतर या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी गुंतवणुकीबाबत केलेल्या काही प्रयोगांतून त्यांना [...]