काका कालेकरांच्या मूळ 15 गुजराती पुस्तकांतून निवडलेल्या लेखांचा / उतार्याचा हा संग्रह आहे. काका कालेलकर हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, लेखक व स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यांची जन्मशताब्दी 1985 स[...]
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती आणि वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण खात्याची (पेन्टॉगॉन) इमारत यांच्यावर दहशतवाद्यांनी विमाने आदळली आणि त्यामुळे अमेरिकेलाच नव्हे तर सर्[...]
स्वतंत्र भारताने संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली. यामुळे देशात अनेक चांगले बदल घडून आले. मात्र, तरीही आज बहुतेक समाज घटकांमध्ये असंतोष आहे. याला राजकीय नेते, पक्ष जबाबदार असले; तरीही आपण सर्व भारतीय [...]
हे पुस्तक Double Crown साईझ मध्ये म्हणजेच A4 साईझ मध्ये उपलब्ध आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्या कर्तृत्ववान माणसांनी [...]
स्फुट लेखन हे ललित, माहितीपर आणि आस्वादात्मक अशा तीन प्रकारात करता येते. पण एकंदरीतच स्फुट लेखन हे घाई गर्दीनं कराव लागणारं लेखन आहे. त्यासाठी लेखक हा नुसता बहुश्रुत असून भागत नाही तर त्याचं वाचन ही च[...]
अप्रिय (पण सत्य व हितकारक) लिहिण्याचे शेषराव मोरे यांनी जणू व्रतच घेतले आहे. तीन वर्ष दर शुक्रवारी `सामना’ दैनिकात त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय सदराचे नावच होतेः `अप्रिय पण...’. त्यातीलच काही लेखांचा ह[...]
'गॉन विथ द विंड’, 'द गॉडफादर’, 'कॅसाब्लांका’, 'सायको’, 'लाॅरेन्स ऑफ अरेबिया’, '२००१ : अ स्पेस ओडिसी’ हे हॉलिवूडमध्ये गाजलेले सहा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या या कलाकृतींच्या [...]
राजकारण - समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत, तत्त्वज्ञान- अध्यात्मापासून विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत, अक्षर साहित्य - अभिजात कलांपासून जीनोमा - मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांतील हे लेख म्हणजे वाचकां[...]
पंचवीसहून अधिक वर्षे `महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक म्हणून काम करताना श्री. गोविंद तळवलकर यांनी नाना ग्रंथ, विविध विषय, अनेक व्यक्ती यांबद्दल विपुल लेखन केले. अशाच निवडक लेखांच्या या संग्रहात त्यांच्या [...]
जिगीषा प्रकाशनाचं हे पुस्तक वडिलांबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. द. मा. मिरासदार, ना. धों महानोर, रा. रं बोराडे आशा बगे, फादर फान्सिस दिब्रिटो, विठ्ठल वाघ, द. भि. क[...]
'बिल्वदल' हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी सरस्वत वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) व गो. वि. करंदीकर (विंदा) यांच्या निवडक ललितगद्यलेखनाचे संपादन आहे. कला शाखेच्या तृतीय वर्षाचा विद्यार[...]
वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाक[...]
चित्रपटविषयक लेखन करणारे ज्येष्ठ स्तंभलेखक इसाक मुजावर यांचे हे पुस्तक.
"सिनेमातील शिवाजी' या लेखनापासून सुरू होणाऱ्या या पुस्तकातील शेवटचा लेख "पडद्यावरचा नेता, पडद्यामागचा दाता' हा निळू फुले यां[...]
मार्क्सवादी अभ्यासक व कार्यकर्ते रा. प. नेने यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या चाहत्यांनी कॉग्रेड रा. प. नेने स्मृती आणि विचारसंपदा हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
एका अभ्यासू कार्यर[...]
पु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. 'मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस' या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्[...]
This book has about 30 articles from Priya Tendulkar's column 'First Person' which she wrote for Bombay Times.
The articles deal with the day-to-day situations. As you read you will realise the se[...]
Forever Young is a compendium of the best material published in Young World (the Children's weekly supplement from The Hindu) since the very first issue appeared on November 24th, 1990. Forever Young [...]
वाचकदिनी प्रसिद्ध झालेला महत्त्वपूर्ण दस्तावेज...
दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेले लेखन आणि दिनकर गांगल यांची प्रदीर्घ [...]
ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या प्रासंगिक लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे अगदी दुर्मिळ या गटातीलच आहेत. काही स्मरणिकांसाठी लिहिलेले हे लेख या पुस्तकामुळे वाचायला मिळणार आहेत. शिवसेनाप्[...]
१५०व्या जन्मदिनी प्रकाशन. आध्य समाज 'सुधारकां'चे लेख. आजच्या ज्वलंत प्रश्नांच्या पाश्वभूमीवर सर्वांनी वाचवा, अभ्यासावा असा संग्राह्य ग्रंथ. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मराठी अभ्यासक्रम[...]
हास्यचित्राच्या स्वरूपानं गेल्या दोन शतकांत जगभरच्या हास्यचित्रकारांच्या कर्तृत्वामुळं आवाक्याचा प्रचंड पल्ला गाठला आहे. आणि हसवता हसवता जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य निव्वळ चित्रांत[...]
‘लोकसत्ता’च्या ‘जगप्रवाह’ सदरातील निवडक लेख एकत्रितपणे जयराज साळगावकरांच्या याच नावाच्या पुस्तकात वाचायला मिळतात. २००६ साली हे लेख लिहिले गेले आहेत. त्यातील आकडेवारी, अन्य माहिती जरी चार-पाच वर्षांपूर[...]
मराठीमधील ज्या काही मोजक्या प्रकाशनसंस्थांना पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत, त्यात पुण्याच्या व्हीनस बुक स्टॉल या प्रकाशन संस्थेचे नाव घ्यावे लागते. एक जून 1939 साली ही प्रकाशनसंस्था सुरू झाली.
श्[...]
"सकाळ'च्या जळगाव आवृत्तीत ललित या सदरात छापून आलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे. लेखक ज्या वातावरणात व काळात वाढले, त्याचं चित्रण या लेखांमध्ये आढळतं. लेखकाची नैसर्गिक, अकृत्रिम आणि सहज अशी भाषा वाच[...]
मराठी नाटकावरील आजचे आघाडीचे कलावंत, अभ्यासक, समीक्षक, लेखक यांचे लेख असलेले महत्वाचे पुस्तक, जब्बार पटेल, गो. पु. देशपांडे, चंद्रकांत कुलकर्णी, श्याम मनोहार, वसंत आबाजी डहाके, चं. प्र. देशपांडे, दत्त[...]
जगण्याचा संघर्ष, ऐश्वर्य आणि परत गतकाळाकडे हे चक्र उलटसुलट, तिरपागडं किंवा वाकडंतिकडं वाटय़ाला आलेल्या माणसांच्या कहाण्या काहीशा विदारक होतात. त्याला कधीकधी फार तार्किक कारणंही नसतात. पण कधीकधी चुकीचा[...]
मराठी भाषेचे सौंदर्य, सामर्थ्य आणि मराठी भाषेविषयीचे चिंतन एकत्रित करण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न.
हे संकलन परिपूर्ण नसले तरी मराठी भाषेच्या गेल्या आठ-नऊशे वर्षांच्या प्रवासातील बदलत्या रंगरूपाचे ध[...]
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि [...]
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयीच्या लेखांचा संच "मोगरा फुलला' या पुस्तकात संपादित करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांची गायनाची वैशिष्ट्ये, स्वभावातील विविध पदर उलगडून दाखविणारे काही लेख प[...]