नूतन बालकाच्या आगमनासाठीची पूर्वतयारी कशी करावी हे सहजतेने उद्घृत केले आहे. बाळंतिणिचा आहार कसा असावा हे सोप्या भाषेत सांगून समग्र माहिती दिली आहे. अमेरिकेत लेकिचे बाळंतपण करावयास आलेल्या आजीसाठी हे पुस्तक आदर्शवत् असून उत्तम मार्गदर्शक आहे.
Suchitra Kulkarni
20/10/2017
अत्यंत उपयुक्त !भाषा सहज ओघवती! सूक्ष्म निरिक्षण,ललित लेखनाचा उत्तम आविष्कार !