|
१८५७ च्या उठावाची खरी करणे सांगणारा अजरामर ग्रंथ
|
|
हे पुस्तक एक खरे इतिहास सांगणारे आहे.आताच्या इतिहासाच्या पुस्तकातील खूप चुका निघतील असे हे पुस्तक आहे.
|
|
I like this book very much. Jai Hind.
|
|
अतिशय सुंदर पुस्तक....सावरकरांचे शब्द म्हणजे त्याला तोडच नसतो...
|
|
चुकीच्या पद्धतीने शिकविलेला इतिहास सुधारण्याची संधी देणारे पुस्तक.
|
|
प्रत्येक भारतीयाने जरूर वाचावे.
|
|
वा फारच सुंदर कल्पना आहे.
|
|
मला हे पुस्तक खूप शोध करून सुद्धा वाचायला मिळाले नाही
सावरकरांचे अप्रतिम पुस्तक आगदीच वाचायचे आहे .....आहे
|
|
चांगल्या आणि प्रखर देशभक्ताने लिहिलेले हे पुस्तक खूपच
छान आहे.प्रवीण पाटील ह्यासी:हे पुस्तक ग्राहक पेठ एस पी कॉलेज समोर येथे चोकशी केल्यास उपलब्ध होऊ शकते.
|
|
I want this book. How can i get this book?
|
|
१८५७ चा खरा इतिहास जो मागची दीडशे वर्षे दडवून ठेवला गेला
|
|
खूप आवडले
|
|
One of the Best book , I ever read,,,,
|