|
स्वामी या कादंबरीविषयी मी काय बोलाव. खरच माधवराव व रमाबाई ह्यांच्या बद्द्ल अजून आदराची भावना वाढली. या कांदबरीची शेवटची काही पानं वाचताना नुसते डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्यानंतरचा अर्धा तास रडण्यात आणि संपूर्ण दिवस विचारात गेला. खरं प्रेम त्याग काय असू शकतो हे रमाबाईंनी दाखवून दिलं. माधवरावां बद्दल मात्र फार वाईट वाटलं लोकांसाठी मराठी साम्राज्या साठी त्यांनी एवढ सगळं केलं. पण कुटुंब प्रेमासाठी झगडत राहिले. मला विशेष कौतुक करायचय ते म्हणजे लेखकांच मला असं एकदाही वाटल नाही मी वाचतीये असं वाटलं माझ्या डोळ्यासमोर हे सर्व घडतय. शब्द ही कमी पडतील अर्स चित्र वर्णन. या कादंबरीत एक जीवंतपणा, आपलेपणा जाणवला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला स्वामी कादंबरी वाचता आली. खरचं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही असतचं. गोष्टी उगाच घडत नाहीत. प्रत्येकाने वाचावी अशी कादंबरी मराठी मानसाणे तर आवर्जून वाचावी. आपली भाषा किती समुद्ध आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. यातली काही वाक्य, संवाद थेट काळजाला हात घालतात. प्रत्येकाने नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
|
|
मराठी भाषा किती श्रीमंत असू शकते हे बघायचं असेल तर वाचलीच पाहिजे. must in top 5 historical marathi novels.❤️❤️🔥🔥
|
|
ह्या कादंबरीची मी पारायणं केली आहेत. ज्याचे डोळे स्वामी वांचून ओले होत नाहीत तो मराठी नव्हे. ५४ वर्षं कॅनडांत असून देखील मला थोरले माधवराव पेशव्यांच्या अकालीन मृत्यूचं दु:ख आहे..
|
|
स्वामी :- पेशव्यांच्या घराण्यातील कर्तबगार योद्धा श्रीमंत माधवराव पेशाव्यांची जीवन गाथा. मराठी साम्राज्याचा विस्तार,घरभेदयांच्या कुरघोड्या, परकीय आक्रमणे आणि त्यातून रयतेची जिंकलेली मने.. Superb Combination of War and Love story bet.Rama and Madhav by Ranjeet Desai.
|
|
Swami hi wachatana khilawun thewanari aitihasik kadambary ahe. Uttam likhan and prasanganche warnan angawar romanch ubhe kartat
|
|
Excellent book.
|
|
one of d best books on golden period of Maharashtra's history....Ranjit Desai, wonderful writing, ..thank u..
|
|
All time favourite.. Apratim!!
|
|
Best book!!
Full Political Studies!!
|
|
One of my all time favorite book. I read it so many times n I like it more n more.
|
|
Friends must read it before you marry.
|
|
This book is really nice.
|
|
when i in the climax of the book i was crying for half n hr and everybody from my families were asking the reason.... I was Stunt for 1 Hr. too good since that moment I am the fan of Mr. Ranjeet Deasi
|
|
एकदम रोमांचकारी असa इतिहास ahe
|
|
महान योद्धा ,कर्तव्यदक्ष माधवराव पेशावांचा इतिहास सांगून जाते हे पुस्तक .
|
|
हा ग्रंथ पेशवेकालीन जगाचा आपणासही भाग करून घेऊन इतिहास जगवतो....ठार क्षुब्ध करून टाकतो....
|
|
मला ह्या पुस्थाकाची किंमत पाहिजे
|
|
माधवराव पेशव्यांचा सुवर्ण इतिहास रणजीत देसाई यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्णिला आहे . त्यांच्या कर्तृत्वाच अतिशय छान वर्णन केल आहे . प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचावे .
|
|
it is an excellent book on love and understanding between husband & wife.
|
|
ही कादंबरी वाचताना पेशवेकालीन चित्र अगदी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते.
|