BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

स्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच
Pages: 272
Weight: 311 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789385223945

Available Immediately

 
Hard Copy Price: 17% OFF  R 300 R 250 / $ 3.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हल्ली 'स्टार्टअप' हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कोण व कशा प्रकारे स्टार्टअप सुरु करू शकतो ,हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यकंटेश कामत यांनी 'स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी' मधून सर्वसामन्यांसमोर सोप्या भाषेत मांडले आहे . १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ विद्यार्थी वाचक गटासाठी हे पुस्तक असल्याने लेखकाने यात नमूद केले आहे . त्यानुसार लेखनाची भाषाशैलीही दिलखुलास आहे . विठ्ठल कामत स्वतः उद्योजक कसे झाले , हे उलगडतानाच स्टार्टअप करताना स्वतःचे मूल्यमापन , आत्मपरीक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले आहेत. संतुलित विचारशक्ती , प्रबळ मनःशक्ती आणि दूरदृष्टी हा पाया धरून त्याला व्यवहारीकतेची जोड दिल्यास आपण आयुष्यात यशस्वी उद्योजक होणारच , हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. स्टार्टअप करताना बदलाचा स्वेच्छेने स्वीकार करणे , स्टार्टअपपूर्वीची तयारी , स्टार्टअप आणि उद्योगातील फरक , श्रद्धा , आत्मविश्वास बाळगणे , स्टार्टअप सुरु झाल्यावर त्याचे उद्योगात रुपांतर करण्यासाठी तयारी व त्यानंतर यशस्वी उद्योजकासाठीचे तंत्र यातून समजावून सांगितले आहे.

‘स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5067313170428103989
Book Review
Write a review

KIRAN CHAUDHARI
29/03/2019

हे पुस्तक अतिषय चांगले आहे पण मी उद्योजक होणारच त्याच नावाने का नहीं पब्लिश केले हे समजत नाही मी नवीन पुस्तक समजून खरेदी केले
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address