Book Thumbnail
व्यास ऋषींनी महाभारताची रचना केली हे सर्वश्रुत आहे. मानवी जीवनातील मानस, समाज अर्थ, राजनीतीशास्त्र व तत्वज्ञान या पाचही पैलूंचे दर्शन महाभारत होते; पण आधुनिक काळात त्याला एक वेगळी छटा देण्याचा प्रयत्न[...]