Book Thumbnail
'ऐकावे जनाचे , पण करावे मनाचे' ही म्हण बहुतकांना परिचित असते . आपल्या सुप्त मनाची इच्छा ओळखल्यास हे शक्य होते . यासाठी 'मज्जाभाषिक आज्ञा प्रणाली'ची ( न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग - एन .एल. पी. ) प[...]