Book Thumbnail
लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात. पण, गुंतवणूक आणि बचत यात फरक असल्याचे देवदत्त धनोरकर म्हणतात. याबाबतच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट [...]