Book Thumbnail
'अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम| कपित्थबिल्वा मलकत्रय्ं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्'|| भविष्यपुराणातल्या एका सुंदर श्लोकाचा मथितार्थ म्हणजे पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक[...]