AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य - भाग ०९
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य - भाग ०९
Category: नाटक

R 0.00
Download Reader

 

 
Tracks
Play Track Add To Playlist  AMAM_E09_23Jul2019
Summary of the Book
Episode 9
---------

Reverb Katta प्रस्तुत,
स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य

"अनादि मी, अनंत मी"

*भाग नववा *

रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना स्वा. सावरकरांनी , नाट्यलेखनाच्या माध्यमातून विचारप्रवर्तन आणि प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले . जे कार्य अनेक भाषणे देऊन होत नाही, ते कार्य एक नाटक प्रभावीरित्या करू शकतं असा त्यांचा ठाम विश्वास होता . 'संगीत उ:शाप' ह्या नाटकाद्वारे , स्पृश्यास्पृश्यता आणि जातभेदाचं उच्चाटन करण्यासाठी सर्व समाजातील लोकांच्या अंधश्रद्धा आणि पिढीजात भ्रामक समजुती दूर करून सर्वांना एका कार्यासाठी एकत्र आणणे हा, सावरकरांच्या रत्नागिरीतील कार्याचाच पुढचा अध्याय होता . बुद्धीवादी दूरदर्शीपणाचे दर्शन घडविणारे पुढचे पाऊल म्हणजे सावरकरांचे "संगीत सन्यस्त खड्ग" हे नाटक . एखाद्या राष्ट्राच्या सीमा संरक्षणासाठी आणि जगात प्रबळता टिकवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत विज्ञाननिष्ठा आणि शस्त्रसज्जता आवश्यकता असून , आत्यंतिक अहिंसा राष्ट्राला त्याच्या शेजाऱ्यांपासून धोक्यात आणू शकते हे पटवून देण्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचे सेनापती विक्रमसिंघ ह्यांच्यातील विचारसंघर्षावर बेतलेले हे नाटक क्रांतिकारीच ठरले . सावरकरांच्या विज्ञानवादी आणि आधुनिक विचारांना आत्मसात करण्याच्या दृष्टीकोनाचे दर्शन "संगीत संन्यस्त सन्यस्त खड्ग" नाटकातून घडते .
शतजन्म शोधिताना , शतआर्ती व्यर्थ झाल्या | शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या ह्यासारख्या भावोत्कट गीतांच्या उत्तमोत्तम रचना ह्या नाटकाच्या केंद्रबिंदू ठरल्या .


Now Streaming on:
*ऑडियो ऍप्स*
BookGanga Audio Reader(Android and iOS)

लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर
संगीत: आशा खाडिलकर
निर्मिती: ओंकार खाडिलकर
सहनिर्माते: Reverb Productions
संगीत संयोजन: आदित्य ओक
ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध
सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट
Book Review
Write a review

123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.