Summary of the Book
आरोग्य हा दिवसेंदिवस गंभीर प्रश्न होत चालला आहे. याचे सोपे व सहज साध्य उत्तर सूर्य नमस्कार या पुस्तकातून लेखकाने दिले आहे. ५००० हून अधिक आरोग्य शिबिरे घेऊन आपले संपूर्ण जीवन त्यांनी आरोग्यासाठी वाहिले आहे, असे श्री. विठ्ठलराव जिभकाटे यांनी हे पुस्तक सर्वांच्या आरोग्यासाठी लिहिले आहे.