Summary of the Book
माझ्या माता- पित्यांच्या संस्कारात रमलेली गुरुजनांच्या अन् थोरा- मोठ्यांच्या सहवासानं बहरलेली माझ्या भावा- बहिणीच्या पाठींब्यानं आकारलेली माझ्या पतीच्या सहकार्यानं सांधलेली अन् ; ज्यांच्या इवल्याश्या चाहुलीने जिला अवकाशाचं परिणाम प्राप्त झालं त्या माझ्या दोन लेकरांच्या सहवासात फुललेली 'ही ओंझल ' वाचकहो मी तुम्हाला समर्पित करते.