नात्यांचा रिचार्ज
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 270 R 202 / $ 2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
बदलत्या युगात नात्यांमधील संवाद हरविल्यासारखा वाटतो. मात्र. नात्यांमधील गोडवा कायकायम ठेवत त्याचे बांध किती घट्ट असतात, हे साईनाथ टांककर यांनी 'नात्यांचा रिचार्ज' मधील दहा कथांमधून दाखवून दिले आहे. विवेक व सोनलची निखळ मैत्री असते. भावी नवऱ्यालाही या दोघांमधील शुद्ध मैत्रीची जाणीव सोनलला होकार देतो. तेव्हा विवेकाच्या डोळ्यांच्या कांदा मात्र ओलावतात हे 'मैत्रीण' मधून दिसते. 'फॉरेनची नवरी मध्ये प्रशांतचा मुलगा सोहम इंग्लंडहून येताना अँनीला घेऊन येतो. त्याला तिच्याशी लग्न करायचे असते. मुलाच्या या सप्राइझच्या धक्क्यातून प्रशांत सावरला तरी पत्नी भक्तीला हि गोष्ट कशी सांगायची, या विचारात तो अँनीला त्याचा मित्र विश्वासाच्या घरी सोडतो. अखेर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशांत भक्तीला विश्वासात घेतो. ती अँनीच्या रूपात फॉरेनच्या नवरीला आनंदाने स्वीकारते. 'लव्ह मॅरेज' मधील रेवती गणेश यांच्या लग्नाची कथा, उशिरा लग्न झालेल्या दांपत्याचा मूळ होऊ देण्याचा निर्णय व सासू - सुनेचे नाते 'वंशवेल, मधून उलगडले आहे.

‘नात्यांचा रिचार्ज’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5411785148981987916
Book Review
Write a review

Pradnya
31/01/2019

Very nice. Stories are very well written with a good flow of thoughts keeping the reader interested till the end.
Pravin Joshi
27/01/2019

साई, खुपच छान कथाआहेत. कल्पना, लिखाण सर्व अप्रतिम. असेच लिहित रहा.
Shruti Bapardekar
23/01/2019

समर्पक शीर्षक. पुस्तक वाचून खरंच recharge झाले.
Mayur Patil
21/01/2019

खूप छान पुस्तक आहे. पैसे वसूल झाले....
Anagha Bhave Shigavan
20/01/2019

सोपी भाषा, उत्तम पात्र मांडणी आणि कथेचा ओघ सुंदर जुळवून आला आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की एखादी कथा वाचायला घेतली की पूर्ण केल्याशिवाय पुस्तक हातातून ठेवता येत नाही. लेखकाचे मनपूर्वक आभार.
Vikas Kapdule
20/01/2019

लेखकाचे मनापासुन आभार. प्रत्येक कथा ही नकळतपणे आयुष्याला एक वेगळेच वळण देऊन जाते. घरातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि नात्याला नव्याने शोधावे.
Pankaj Aggarwal
20/01/2019

Excellent book. Worth reading.
Mitali Pandere
17/01/2019

अप्रतिम लेखन. तरुणांनी आवर्जून वाचावे. नात्यांना सुंदर उलघडून सांगितले आहे.
Yogesh Jambhale
17/01/2019

Khupach chaan pustak aahe. Pratek Katha hi veglya ashyayachi aani navinypurn.
Varsha Kumbhar
17/01/2019

Khup sundar pustak ahe.... vachun V.P.Kale yanchi athavan zali....worth reading..
Shubhangi Shinde
17/01/2019

Excellent book!!!!! Khup diwasani changale pustak vachnyat aale.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat