Home
>
Books
>
कलाकौशल्य, माहितीपर
>
Digital Photography Camera ani Chayachitran - डिजिटल फोटोग्राफी कॅमेरा आणि छायाचित्रण
डिजिटल फोटोग्राफी
कॅमेरा आणि छायाचित्रण
9788174210838ArtArt And SkillCameraCamera Ani ChayachitranCointinental PrakashanContinental PrakashanDigital FotographyDigital PhotographyInformationInformativeJitendra KatreJitendra S. KatreKalakoushalyaKalavishayakKatreMahitiparPhotographyकॅमेरा आणि छायाचित्रणकलाकौशल्यकलाविषयककॉन्टिनेन्टल प्रकाशनकॉन्टीनेन्टल प्रकाशनजितेंद्र कात्रेजितेंद्र श. कात्रेडिजिटल फोटोग्राफीमाहितीपर
Hard Copy Price:
10% OFF R 450R 405
/ $
5.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
छायाचित्रात स्वतःची छबी बघणे सर्वांनाच आवडते, पण, छायाचित्र चांगले आले नाही, की नाक मुरडले जाते. यावरूनच छायाचित्रण किंवा फोटोग्राफी करणे हे सोपे नाही, हे कळते. कॅमेरा कितीही उत्तम अथवा कमी दर्जाचा असला तरी छायाचित्र काढण्यासाठी कौशल्य लागतेच. हि बाब लक्षात घेऊन डॉ. जितेंद्र शरदचंद्र कात्रे यांनी 'डीजीटल फोटोग्राफी'मधून छायाचित्रणाची तांत्रिक माहिती पुरवली आहे.
मेगापिक्सल्स म्हणजे काय? कॅमेरा, डीजीटल कॅमेऱ्याचे प्रकार, लेन्स, कंपोझिशन्स, प्रकाशयोजना, संगणकीय संस्कार, छायाचित्रणासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी, विविध प्रकारचे छायाचित्रण याची संपूर्ण माहिती यात आहे. याचबरोबर पानोपानी रंगीत छायाचित्रणाची पखरण आहे. सर्वांत शेवटी हौशी व व्यावसायिक छायाचीत्रकांसाठी महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कॅमेरा व छायाचित्रणाला वाहिलेले मराठीतील हे पुस्तक वाचनीय व प्रेक्षणीय झाले आहे.