Summary of the Book
सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्था, नागरी सहकारी बँका, नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्यावर सहकार आयुक्त यांचे नियंत्रण असते. त्यांचा कारभार सहकारआयुक्त च्या परिपत्रकानुसार चालत असतो. अशा या परीपत्रकांचा ५ वर्षांचा हा संग्रह आहे. एखादे परिपत्रक शोधताना किती त्रास होतो हे माहीत आहे. अत्यंत मुलभूत व आवश्यक असे हे काम आहे.