Summary of the Book
वयाच्या साठीत माणसे अधिक समृद्ध होतात. अनुभवाची शिदोरी, नाती घट्ट धरून ठेवण्याचा सोस, समंजसपणाची ढाल सारे असोशीने जपायची धडपड असते. हे गच्च भरलेपण समृद्धीची निशाणी आहे. अपेक्षा सुद्धा अशीच 'आपल्या' कुपीतलं अत्तर शब्दरूपाने सांडते आहे. वाचणाऱ्यांचा आसमंत सुगंधित करते आहे.