Summary of the Book
अल्बर्ट आइन्स्टाइनचे कार्य आणि वक्तिमत्त्व याविषायिचे कुतूहल शमविणे हा या पुस्तकाचा मुख उद्देश आहे. आइन्स्टाईनना घरोघर पोहोचणासाठी विषा सोपा करून मांडला आहे. पहिला सात प्रकरणात आइन्स्टाइनचे विश्व विविध अंगांनी कसे फुलत गेले ते स्पट केले आहे. आठवाव नववा प्रकरणात तांचे चरित्र आणि सापेक्षतावाद थोडकात दिली आहे. १० व्या व ११ व्या प्रकरणात वैज्ञानिक संज्ञांचे अर्थ आणि पारिभाषिक शब्द दिले आहेत.