Summary of the Book
स्वामी विवेकानंद,म. जोतीराव फुले,महर्षी कर्वे,गुरुदेव रविंद्रनाथ टागोर,म.गांधी,रा. शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,डॉ. बाबसाहेब आंबेडकर,डॉ. झाकीर हुसेन,साने गुरुजी,यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारे बहुमूल्य पुस्तक.